लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
जाणून घ्या, Twitter वर का ट्रेंड होतोय #प्रियावर्मा? - Marathi News | this is why rajgarh deputy collector priya verma is trending on twitter? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जाणून घ्या, Twitter वर का ट्रेंड होतोय #प्रियावर्मा?

पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक ...

Video: जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त टीका; जेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे पाय चाटत होता तेव्हा... - Marathi News | Controversial indirectly criticizing Modi by Jitendra Awahad; When your father was licking British feet... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त टीका; जेव्हा तुमचा बाप इंग्रजांचे पाय चाटत होता तेव्हा...

भिवंडीतील धामणकरनाका परिसरातील धोबीतलाव येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...

गिरीश बापट यांच्या मुलाची जे एम रस्त्यावर आंदाेलन करणाऱ्यांच्या विराेधात तक्रार - Marathi News | complaint by girish bapat's son against agitators of jm road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट यांच्या मुलाची जे एम रस्त्यावर आंदाेलन करणाऱ्यांच्या विराेधात तक्रार

गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए तसेच एनआरसी विराेधात आंदाेलन करणाऱ्या आंदाेलकांच्या विराेधात तक्रार दाखल केली आहे. ...

भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना - Marathi News | Why India enacted 'CAA' law - Sheikh Hasina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे ...

शेजारी देशांतील अधिक मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व दिले - निर्मला सीतारामन - Marathi News | granted citizenship to more Muslim refugees in neighboring countries - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेजारी देशांतील अधिक मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व दिले - निर्मला सीतारामन

मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले ...

CAA: तिरंगा यात्रेदरम्यान वाद; महिला जिल्हाधिकाऱ्यानं भाजपा नेत्याच्या श्रीमुखात भडकावली - Marathi News | Collector Nidhi Nivedita slaps BJP leader During Pro Caa Rally in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: तिरंगा यात्रेदरम्यान वाद; महिला जिल्हाधिकाऱ्यानं भाजपा नेत्याच्या श्रीमुखात भडकावली

परवानगी नसताना यात्रा काढण्याचा प्रयत्न; पोलिसांचा लाठीमार ...

निषेध सभा : सीएए, एनआरसीमुळे देशची धर्मनिरपेक्षता धोक्यात - Marathi News | Protests: CAA, NRC threatens secularism of country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निषेध सभा : सीएए, एनआरसीमुळे देशची धर्मनिरपेक्षता धोक्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे, त्यामुळे आता कुठल्याही अन्य कायद्याची अजिबात गरज उरलेली नाही. ...

CAA Protest: हे तर चोर! अंथरुणं जप्त करणाऱ्या पोलिसांविरोधात महिला आंदोलकांचा संताप - Marathi News | CAA protest UP Police confiscates food items blankets from protesting women at Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA Protest: हे तर चोर! अंथरुणं जप्त करणाऱ्या पोलिसांविरोधात महिला आंदोलकांचा संताप

उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई कॅमेऱ्यात कैद; महिलांची जोरदार घोषणाबाजी ...