नागरिकत्व सुधारणा विधेयक FOLLOW Citizen amendment bill, Latest Marathi News CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कुल जमाती तंझीमच्या वतीने तिरंगा यात्रेचे आयोजन इंदिरा नगर येथून करण्यात आले. ...
सीएएच्या समर्थनार्थ अभाविपकडून पुण्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. ...
राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना देशातून हाकला असं आवाहन केंद्र सरकारला केले आहे. ...
मुंबईतल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...
‘दिन के तुम कातिल हो, जम्हुरियत के तुम गुन्हेगार हो, तेरे सरकार को, तेरे दरबार को मै नही मानता’, अशा कडक शब्दांत शायरांनी सरकारवर तोफ डागली. ...
पक्षाच्या बैठकीत राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल पदाधिकाऱ्यांचे सवाल ...
राहुल गांधींच्या रिलॉन्चसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी ...
पश्चिम बंगाल हे चौथे राज्य असेल जिथे विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ठराव संमत केला जाणार आहे. ...