लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
अहिंसक युवाशक्तीची हिंमत - Marathi News | The courage of non-violent youth | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहिंसक युवाशक्तीची हिंमत

संसदीय आणि संसदबाह्य असे राजकारणाचे दोन विभाग हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य. ...

सीएएविरोधात नागपाड्यातील महिलांचे आंदोलन सुरूच राहणार - Marathi News | Women movement in Nagpada against CAA will continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएएविरोधात नागपाड्यातील महिलांचे आंदोलन सुरूच राहणार

नागपाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी महिलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र महिला त्यांच्या आंदोलनाच्या निर्धारावर ठाम आहेत. ...

VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ - Marathi News | Man with pistol enters Shaheen Bagh caught by protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ

आंदोलकांनी बंदुकधाऱ्याला पकडलं; अद्याप पोलीस तक्रार नाही ...

जात-धर्म विसरून सरकारला ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर प्रश्न विचारा : कन्हैय्याकुमार - Marathi News | Question the unemployment, collapsed economy to the government: Kanhaiyakumar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जात-धर्म विसरून सरकारला ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर प्रश्न विचारा : कन्हैय्याकुमार

याविरोधात सर्वांनी जात धर्म विसरून एकत्र यावे. ...

...तर संविधानाची प्रत फाडून फेका; भाजप आमदाराचा सीएएला विरोध - Marathi News | BJP MLAs against CAA; says need Discussion on unemployment is important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर संविधानाची प्रत फाडून फेका; भाजप आमदाराचा सीएएला विरोध

पक्षाच्या भुमिकेविरोधात जाण्याची त्रिपाठी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. ...

भाजप आमदारचं CAAला विरोध - Marathi News | BJP MLA opposes CAA in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदारचं CAAला विरोध

CAA (Citizen Amendment Act) : आजही ग्रामीण भागात साधा आधार कार्ड बनत नसेल तर, तेथील लोकं इतर कागदपत्र कुठून आणणार असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ...

मोदी सरकारच्या CAAला मनसेचं समर्थन?; खुद्द राज ठाकरेंनीच केला मोठा खुलासा - Marathi News | mns chief raj thackeray clears his stand about caa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारच्या CAAला मनसेचं समर्थन?; खुद्द राज ठाकरेंनीच केला मोठा खुलासा

CAA ( Citizen Amendment Act ): कृष्णकुंजवर मनसेची बैठक; राज ठाकरेंकडून सीएएबद्दलची भूमिका स्पष्ट ...

सीएए, एनआरसी समर्थनार्थ रिसोडमध्ये ‘हुंकार रॅली’ - Marathi News | Rally' at RISOD in Support of CAA and NRC | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सीएए, एनआरसी समर्थनार्थ रिसोडमध्ये ‘हुंकार रॅली’

राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने मंगळवार २८ जानेवारी रोजी रिसोड शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली. ...