लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
Video: 'आपले सैनिक आपल्याच लोकांना मारतात'; भारतीय लष्कराबाबत वादग्रस्त विधान - Marathi News | Pakistan is not an enemy country, Our armies are alike too Controversial statement about the Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'आपले सैनिक आपल्याच लोकांना मारतात'; भारतीय लष्कराबाबत वादग्रस्त विधान

पाकिस्तान आपला शत्रू राष्ट्र नाही. भारत आणि पाकिस्तानमधलं सरकार एकसारखं आहे. ...

सीएए कायदा लागू करण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद; अजितदादांच्या 'त्या' विधानामुळे पोलखोल - Marathi News | Disagreement with the state government on the implementation of the CAA law; Ajit Pawar's role has been revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए कायदा लागू करण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद; अजितदादांच्या 'त्या' विधानामुळे पोलखोल

आम्ही किमान समान कार्यक्रम आखला आहे. हे सरकार चालवण्यासाठी सर्व विचार करुन आम्ही पुढे जात आहोत. ...

CAA : केरळ विधानसभेत सीएएवरून गदारोळ, आमदारांचा सभात्याग - Marathi News | Speaking against CAA only because CM wants it: Kerala governor Arif Mohammad Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : केरळ विधानसभेत सीएएवरून गदारोळ, आमदारांचा सभात्याग

CAA ( Citizen Amendment Act ): केरळ विधानसभेत बुधवारी (29 जानेवारी) सीएएवरून मोठा गदारोळ झाला आहे. ...

'देशद्रोहींना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजे'; भाजपा मंत्र्याचे विधान - Marathi News | Anti-nationals should get bullet not biryani; Karnataka Minister backs Anurag Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशद्रोहींना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजे'; भाजपा मंत्र्याचे विधान

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. ...

'कडाक्याच्या थंडीतही शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांपैकी एकाचाही मृत्यू का होत नाही?' - Marathi News | 'Why does not one of the protesters in Shaheenbagh die in the cold even?' Said by BJP Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कडाक्याच्या थंडीतही शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांपैकी एकाचाही मृत्यू का होत नाही?'

दिल्लीमध्ये इतकी भीषण थंडी आहे या वातावरणात शाहीनबाग येथे आंदोलनकर्ते खुल्या परिसरात आंदोलन करण्यास बसलेत ...

भारतीय मुस्लीम या मातीतील; त्यांना परकीय कसे म्हणावे : डॉ. श्रीपाल सबनीस - Marathi News | Said Shripal Sabnis Indian Muslims of this soil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारतीय मुस्लीम या मातीतील; त्यांना परकीय कसे म्हणावे : डॉ. श्रीपाल सबनीस

धर्म परका असू शकतो; परंतु त्यांचे मूळ येथील आहे, असे श्रीपाल सबनीस यांनी म्हणाले. ...

जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज - Marathi News | MIM Chief Asaduddin Owaisi Challenges Anurag Thakur To Shoot Him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज

आमच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी सीएए- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | CAA for eliminate to historical injustice - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी सीएए- पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताने दिलेले जुने वचन पूर्ण केले आहे; विरोधकांकडून व्होट बँकेचे राजकारण ...