लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले... - Marathi News | javed akhtar slams waris pathan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले...

वारिस पठाण यांच्यासारख्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला अख्तर यांनी दिला. ...

मतदार ओळखपत्राने सिद्ध केले नागरिकत्व - Marathi News | Voter ID cards prove citizenship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्राने सिद्ध केले नागरिकत्व

बांगलादेशींची न्यायालयाकडून सुटका : २०१७ मध्ये झाली होती अटक ...

Video: सीएएविरोधातील मंचावरुन तरुणीचा 'पाकिस्तान झिंदाबाद' नारा; औवेसींनी काय केलं पाहा - Marathi News | Video: Woman Raises Pakistan Zindabad Slogans At Anti CAA Rally Asaduddin Owaisi Condemns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सीएएविरोधातील मंचावरुन तरुणीचा 'पाकिस्तान झिंदाबाद' नारा; औवेसींनी काय केलं पाहा

Asaduddin Owaisi: पोलिसांनी तातडीने या मुलीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. त्याचवेळी औवेसी यांनी स्टेजवरूनच या घटनेचा निषेध केला. ...

'ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होतायत' - Marathi News | wasim rizvi says in shaheenbagh protesters are not demanding for their right | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होतायत'

रिझवी कायमच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात.  याआधी त्यांनी बरेली येथे तौकीर रजा यांच्या वक्तव्यावर त्यांना नामर्द म्हटले होते. सध्या ते नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध होणाऱ्या आंदोलनावर कडाडून टीका करत आहेत.  ...

VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी - Marathi News | MIM leader Waris Pathan says 15 Crore Will Be Tough On 100 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांचं वादग्रस्त विधान; शिवसेना, भाजपाकडून शरसंधान ...

योगी आदित्यनाथ यांची वर्तणूक जनरल डायरसारखी, राष्ट्रवादीची टीका   - Marathi News | Yogi Adityanath's behavior, like General Dyer - Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योगी आदित्यनाथ यांची वर्तणूक जनरल डायरसारखी, राष्ट्रवादीची टीका  

जनतेला विरोध करण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरही पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला गेला. ...

शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी - Marathi News | Congress leaders Sonia Gandhi Rahul Gandhi will lose Indian Citizenship soon says bjp mp Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी

सुधारित नागरिकत्व कायद्यावर बोलताना स्वामींचं मोठं विधान ...

तब्बल 14 कागदपत्रे देऊनही महिला नागरिकत्व सिद्ध करू शकली नाही... - Marathi News | Despite providing 14 documents, the woman could not prove her citizenship of NRC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 14 कागदपत्रे देऊनही महिला नागरिकत्व सिद्ध करू शकली नाही...

जुबेदा हिने 14 प्रकारचे कागदपत्र दिले होते. यामध्ये पॅन कार्ड, रेशन कार्ड, दोन बँक पासबूक, वडिलांची एनआरसी माहिती, आजोबांचे कागदपत्र आदी होते. ...