lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
"आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.."; भारतात लागू झालेल्या CAAबद्दल अमेरिकेची प्रतिक्रिया - Marathi News | "We are watching closely about implementation of CAA in India says US Matthew Miller | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.."; भारतात लागू झालेल्या CAAबद्दल अमेरिकेची प्रतिक्रिया

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर असे का म्हणाले, जाणून घ्या सविस्तर ...

CAA: घुसखोर अन् निर्वासितांमधील फरकही त्यांना माहितीच नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा टोला - Marathi News | they do not even know the difference between infiltration and refugees home minister amit shah taunt to opposition on caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: घुसखोर अन् निर्वासितांमधील फरकही त्यांना माहितीच नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा टोला

या मुद्द्यावर ममतांना पाठिंबा मिळणार नाही, रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांबद्दल माैन का? ...

केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका - Marathi News | Protest of Pakistani refugees outside CM Arvind Kejariwal's house, Chief Minister's attack on central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका

'पाकिस्तानी लोकांना माझ्या घरासमोर गोंधळ घालायची परवानगी आहे, पण या देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचीही परवानगी नाही.' ...

"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार - Marathi News | AAP national spokesperson slams BJP says India has enough poor people why are we inviting more from other countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार

"CAA मुळे देशात दंगली घडतील, महिलांवरील अत्याचार वाढतील", अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ...

राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान - Marathi News | BJP slams Uddhav Thackeray after Amit Shah challenge to clear his stand on CAA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे लवकरच मुंबईत एकाच मंचावर सभा घेणार ...

भारतीयांची नोकरी, नागरिकत्व जाणार नाही; ‘सीएए’वरुन सरकारची विरोधकांवर टीका - Marathi News | indians will not lose jobs citizenship criticism of the govt on the opposition on caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांची नोकरी, नागरिकत्व जाणार नाही; ‘सीएए’वरुन सरकारची विरोधकांवर टीका

सीएएमुळे कोणाही भारतीयाचे नागरिकत्व किंवा त्याची नोकरी जाण्याची शक्यता नाही.  ...

CAA काय आहे? आमच्या मुलांच्या नोकऱ्या पाकिस्तानींना देणार, पैसा...; केजरीवालांचा गंभीर आरोप - Marathi News | What is CAA? Our children's jobs will be given to Pakistanis, money...; Kejriwal's serious accusation on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA काय आहे? आमच्या मुलांच्या नोकऱ्या पाकिस्तानींना देणार, पैसा...; केजरीवालांचा गंभीर आरोप

Arvind Kejariwal On CAA Video: काय आहे हे CAA? बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्यांना ते दिले जाईल, असे केंद्रातील भाजप सरकारचे म्हणणे आहे. - केजरीवाल ...

सीएएचे राजकारण; विरोधक अन् सत्ताधारी आमने-सामने - Marathi News | implementation of caa and its politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीएएचे राजकारण; विरोधक अन् सत्ताधारी आमने-सामने

हा देश जसा बहुसंख्याकांचा आहे, तसाच तो अल्पसंख्याकांचाही आहे. गुण्यागोविंदाने नांदण्यातच उभयतांचे आणि देशाचे हित आहे! ...