लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
घराबाहेर तिरंगा फडकावून काळ्या कायद्यांचा निषेध करा - Marathi News | Protest black laws by tricolor outside, Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराबाहेर तिरंगा फडकावून काळ्या कायद्यांचा निषेध करा

असदुद्दीन ओवेसी; हा लढा केवळ मुस्लिमांचा नाही ...

आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार - Marathi News | The CAA agitation is a major blow to the tourism industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार

पर्यटकांचा ओघ आटणार; अनेक देशांनी भारताला पर्यटनासाठी असुरक्षित देश केले घोषित ...

आंदोलनग्रस्त राज्यांमध्ये शांतता; उत्तर प्रदेशात दंगलखोरांच्या मालमत्तांवर टाच - Marathi News | Peace in agitated states; Stack on riot property in Uttar Pradesh in CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनग्रस्त राज्यांमध्ये शांतता; उत्तर प्रदेशात दंगलखोरांच्या मालमत्तांवर टाच

आंदोलनग्रस्त राज्यांमध्ये शांतता; मंगळुरू, शिलाँगमध्ये संचारबंदी शिथिल; राजस्थानमध्ये काँग्रेसची शांततामय निदर्शने ...

देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा - Marathi News |  Oppose the nation's disruptive citizenship laws, pannalal surana in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा

पन्नालाल सुराणा; सोशालिस्ट पार्टीचे कोल्हापुरात अधिवेशन ...

नितीन गडकरी यांचा सवाल; हिंदू असणं पाप आहे का? - Marathi News | Nitin Gadkari's question; Is being a Hindu a sin? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांचा सवाल; हिंदू असणं पाप आहे का?

नितीन गडकरी यांचा सवाल; नव्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये रॅली ...

लोकमत संपादकीय - मौनावरचे स्वगत, देशात उद्रेक व्हायला नको होता - Marathi News | Lokmat Editorial - The Silence and violence of country on CAA and NRC | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - मौनावरचे स्वगत, देशात उद्रेक व्हायला नको होता

उलटपक्षी भाजपकडे एवढे प्रबळ बहुमत आहे, तर सरकारच्या या निर्णयावर ...

‘सीएए’च्या समर्थनार्थ जालना शहरात काढली रॅली... - Marathi News | Rally in Jalna in support of 'CAA' ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘सीएए’च्या समर्थनार्थ जालना शहरात काढली रॅली...

नागरिकता संशोधन कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीच्या वतीने रविवारी जालना शहरातील विविध मार्गावरून रॅली काढण्यात आली. ...

CAAवर राहुल गांधींनी फक्त 10 ओळी बोलून दाखवावे, भाजपाचे आव्हान  - Marathi News | Rahul Gandhi should speak only 10 lines on CAA, BJP's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAवर राहुल गांधींनी फक्त 10 ओळी बोलून दाखवावे, भाजपाचे आव्हान 

राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल ...