लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
'...ते घाबरतायेत, पण आपल्याला एकटे लढायचेय!', CAA-NRCवरून प्रियंका गांधींचा SP-BSP वर निशाणा - Marathi News | priyanka gandhi uttar pradesh election lucknow caa nrc protest congress foundation day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...ते घाबरतायेत, पण आपल्याला एकटे लढायचेय!', CAA-NRCवरून प्रियंका गांधींचा SP-BSP वर निशाणा

काँग्रेसच्यावतीने ठिकठिकाणी 'भारत बचाओ-संविधान बचाओ' अशी घोषणा देत 'फ्लॅग मार्च'काढण्यात आला. ...

सीएएच्या समर्थनासाठी चंद्रपुरात तिरंगा मोर्चा - Marathi News | Triangular march in Chandrapur in support of CAA | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सीएएच्या समर्थनासाठी चंद्रपुरात तिरंगा मोर्चा

सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ चंद्रपुरात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास तिरंगा मोर्चा काढण्यात आला. ...

नागरिकत्वाच्या आंदोलनाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू नका:सुहास पळशीकर  - Marathi News | Don't look at the movement of citizenship through the spectacles of religion: Suhas Palashikar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकत्वाच्या आंदोलनाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू नका:सुहास पळशीकर 

देशातील सगळ्या माणसांना समान प्रतिष्ठा, वागणूक, चांगली उपजीविका मिळाली पाहिजे. ...

देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही: प्रकाश आंबेडकर - Marathi News | There is no secular justice system in the country: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात सेक्युलर न्यायव्यवस्थाच राहिली नाही: प्रकाश आंबेडकर

अशा सरकार विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणार आहे. यासाठी सर्वच समाजातील लोकं आंदोलन करत असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. ...

CAA : केंद्राच्या कायद्यांमुळे देशात इन्कलाब घडणार : मनोज झा - Marathi News | Due to the laws of the Center, there will be revolution in the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CAA : केंद्राच्या कायद्यांमुळे देशात इन्कलाब घडणार : मनोज झा

एनआरसी, सीएए कायद्याने आपल्याला जगणे शिकवून दिले. ...

CAA Protest : ‘सीएए’ मागे घ्यावाच लागेल; औरंगाबादमध्ये पुन्हा उसळला जनसागर - Marathi News | CAA Protest: 'CAA' has to be withdrawn; Mega march in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CAA Protest : ‘सीएए’ मागे घ्यावाच लागेल; औरंगाबादमध्ये पुन्हा उसळला जनसागर

मुस्लिम, दलित, बहुजन समाज रस्त्यावर; महिलांचीही लक्षणीय उपस्थिती ...

CAA: मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म: जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad said Hitler rebirth as Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म: जितेंद्र आव्हाड

औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात आव्हाड यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ...

एनआरसी, एनपीआरही नोटाबंदीसारखे -राहुल गांधी - Marathi News | NRC, NPR too like demonetisation - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसी, एनपीआरही नोटाबंदीसारखे -राहुल गांधी

रायपूर (छत्तीसगड) : नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर), नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) यांचा संबंध काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ... ...