लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
आंदोलकांना ठार मारायला हा काही उत्तर प्रदेश नाही; ममता बॅनर्जी भाजपावर संतापल्या - Marathi News | This is not Uttar Pradesh to kill the agitators; Mamata Banerjee gets angry at BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांना ठार मारायला हा काही उत्तर प्रदेश नाही; ममता बॅनर्जी भाजपावर संतापल्या

घोष यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांचे नाव घ्यायलाही लाज वाटते. तुम्ही गोळीबाराला प्रोत्साहन देत आहात. ...

'... तर मी योगी आदित्यनाथांच्या छाताडावर बसून 32 हाडं मोडली असती' - Marathi News | '... then I would have broken 32 bones by sitting on the roof of Yogi Adityanath' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... तर मी योगी आदित्यनाथांच्या छाताडावर बसून 32 हाडं मोडली असती'

नागरिकता दुरूस्ती कायद्याविरुद्ध समस्तीपूर येथे संविधान बचाव संषर्घ समितीद्वारे ...

बिहारमध्ये 'एनआरसी'चा प्रश्नच नाही; 'सीएए'वर चर्चा व्हावी : नितीश कुमार - Marathi News | There is no question OF NRC implimentation in Bihar; CAA to be discussed: Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 'एनआरसी'चा प्रश्नच नाही; 'सीएए'वर चर्चा व्हावी : नितीश कुमार

नागरिकता कायद्यावरून जदयूमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले होते. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशार यांनी नागरिकता कायद्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी एनआरसीच्या मुद्दावरून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुकही केले होते. ...

पक्ष सोडा आणि पर्यायी सरकार बनवा, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसची खुली ऑफर - Marathi News | Leave the party and form an alternative government, the open offer of the Congress to the BJP CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्ष सोडा आणि पर्यायी सरकार बनवा, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसची खुली ऑफर

भाजपाच्या नेतृत्वातील सरकारचा राजीनामा देऊन पर्यायी सरकार स्थापन करण्याचे केले आवाहन ...

CAA: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागातील सदस्यांचे राजीनामे; पक्षात भेदभाव होत असल्याचा आरोप - Marathi News | Minority workers quit BJP over CAA in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: भाजपाच्या अल्पसंख्याक विभागातील सदस्यांचे राजीनामे; पक्षात भेदभाव होत असल्याचा आरोप

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत राजीनामे ...

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Disappointment in the country due to CAA - Jitendra Awhad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड

देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

सीएएला विरोध भाजपासाठी फायद्याचा, निवडणुकीत 'श्री 420' हरणार - सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | If these protests continue then Shree 420 may lose Delhi State elections- Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएला विरोध भाजपासाठी फायद्याचा, निवडणुकीत 'श्री 420' हरणार - सुब्रमण्यम स्वामी

11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार ...

CAAच्या बैठकीपूर्वीच विरोधकांमध्ये फूट, ममता-माया अन् केजरीवालांनी फिरवली पाठ - Marathi News | caa nrc mamata banerjee and arvind kejriwal not present opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAAच्या बैठकीपूर्वीच विरोधकांमध्ये फूट, ममता-माया अन् केजरीवालांनी फिरवली पाठ

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. ...