लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या दोन मुलींसह १६० महिलांवर गुन्हा - Marathi News | crimes against 160 women including two daughters of Urdu poet Munawwar Rana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या दोन मुलींसह १६० महिलांवर गुन्हा

जमावबंदी आदेश मोडून निदर्शने केल्याबद्दल प्रख्यात उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्या २ मुलींसह १६० महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे ...

सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर - Marathi News | Design to create Hindu Nation behind CAA: Kumar Ketkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर

सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. ...

'सीएए'च्या वैधतेला हायकोर्टात आव्हान  : जनहित याचिका - Marathi News | CAA challenges legality to High Court: public interest petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सीएए'च्या वैधतेला हायकोर्टात आव्हान  : जनहित याचिका

भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला कोवे यांनी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Supreme Court challenges citizenship reform bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

न्यायाची प्रक्रिया डावलून केवळ बहुमताच्या जोरावर कायद्यांमधील सुधारणा घडवून आणणे हा लोकशाहीसाठी घातक पायंडा ठरेल. ...

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Notice to activists of Maharashtra Bandh Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना

ग्रामीण भागातील आणि शहरातील व्यापारींची भेट घेऊन त्यांना सुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्याच्या सूचना आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ...

अखिलेश यादव यांची कन्याही CAA विरोधी आंदोलनात सहभागी ? - Marathi News | Akhilesh Yadav's daughter involved in anti-CAA agitation? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांची कन्याही CAA विरोधी आंदोलनात सहभागी ?

सोशल मीडियावर टीना यादवचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोसोबत लिहिले की टीना देखील नागरिकता कायद्याविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. ...

कोणत्याही परिस्थितीत CAA मागे घेणार नाही; अमित शाह कडाडले - Marathi News | amit shah in lucknow for the rally in support of citizenship amendment act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही परिस्थितीत CAA मागे घेणार नाही; अमित शाह कडाडले

देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले.  ...

एनआरसी-सीएएमुळे धास्तावलेल्या मुस्लिमांची जन्म-मृत्यू कार्यालयात गर्दी - Marathi News | Due to NRC-CAA Muslims gathered at birth and death registration office PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनआरसी-सीएएमुळे धास्तावलेल्या मुस्लिमांची जन्म-मृत्यू कार्यालयात गर्दी

केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी ...