नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या FOLLOW Citizen amendment bill, Latest Marathi News CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
धर्म परका असू शकतो; परंतु त्यांचे मूळ येथील आहे, असे श्रीपाल सबनीस यांनी म्हणाले. ...
आमच्या माता-भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी देश वाचविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भारताने दिलेले जुने वचन पूर्ण केले आहे; विरोधकांकडून व्होट बँकेचे राजकारण ...
संसदीय आणि संसदबाह्य असे राजकारणाचे दोन विभाग हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य. ...
नागपाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी महिलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र महिला त्यांच्या आंदोलनाच्या निर्धारावर ठाम आहेत. ...
आंदोलकांनी बंदुकधाऱ्याला पकडलं; अद्याप पोलीस तक्रार नाही ...
याविरोधात सर्वांनी जात धर्म विसरून एकत्र यावे. ...
पक्षाच्या भुमिकेविरोधात जाण्याची त्रिपाठी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. ...