लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागरिकत्व सुधारणा विधेयक

नागरिकत्व सुधारणा विधेयक, मराठी बातम्या

Citizen amendment bill, Latest Marathi News

CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे.
Read More
आष्टीत एनआरसी विरोधात धरणे आंदोलन - Marathi News | Movement to hold anti-NRC | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत एनआरसी विरोधात धरणे आंदोलन

येथील ईदगाह मैदानावर आज एनआर सी विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे ...

शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'तो' आपचा कार्यकर्ता, तपासात उघड - Marathi News | shaheen bagh protest delhi police says kapil gurjar accused firing aam aadmi party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बागमध्ये गोळीबार करणारा 'तो' आपचा कार्यकर्ता, तपासात उघड

दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबार करणारा कपिल गुर्जर हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

कंपनीचा डेटा असतो, मग देशाचा का नको ? सुनील देवधर  - Marathi News | The company has data, so why not want a country? Sunil Deodhar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंपनीचा डेटा असतो, मग देशाचा का नको ? सुनील देवधर 

बहुसंख्य कोण आहेत त्यावरून समाजाचे चारित्र्य घडते. ...

Jamia Protest : 'जामिया'मध्ये पुन्हा एकदा तणाव; 'गोली मारो' घोषणा देत विद्यापीठात घुसला मोठा जमाव - Marathi News | Breaking: youth marching openly on the road near Jamia university | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jamia Protest : 'जामिया'मध्ये पुन्हा एकदा तणाव; 'गोली मारो' घोषणा देत विद्यापीठात घुसला मोठा जमाव

Jamia Protest News : मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांना जामियाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे ...

पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार - Marathi News | PM Modi Amit Shah face charges of cheating dishonesty in Ranchi court for not fulfilling Rs 15 lakh promise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार

रांचीतल्या जिल्हा न्यायालयात सुनावणीला सुरुवात ...

'ही' तर रावणाची औलाद; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन भाजपाचा लोकसभेत गोंधळ  - Marathi News | BJP's MP Target in Lok Sabha over Congress leader's Adhir Ranjan Choudhari Controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही' तर रावणाची औलाद; काँग्रेस नेत्याच्या विधानावरुन भाजपाचा लोकसभेत गोंधळ 

लोकसभेत सीएए आणि एनआरसीबाबत शांततेत निदर्शने होत आहेत. आम्ही महात्मा गांधींच्या आदर्शांचे अनुसरण करून शांततेत निदर्शने करीत आहोत. ...

...तर दोन तासांत खुला केला असता रस्ता; पण भाजपलाच हवय 'शाहीन बाग' : केजरीवाल - Marathi News | ... so the road would be open in two hours; But BJP wants 'Shaheen Bagh': Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दोन तासांत खुला केला असता रस्ता; पण भाजपलाच हवय 'शाहीन बाग' : केजरीवाल

आम आदमी पक्ष सर्वात मोठा देशभक्त पक्ष आहे. आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आलो आहोत. जनतेसाठी आम्ही अनेकदा उपोषणे केल्याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली.  ...

हिंसाचार पसरवण्यासाठी मिळाला होता पैसा?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघड  - Marathi News | Did you get money to spread violence? reveals shocking revelations in Sharjeel's inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचार पसरवण्यासाठी मिळाला होता पैसा?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघड 

जामियाप्रकरणी शरजील इमामलाही अटक केली जाऊ शकते. तपासादरम्यान, पोलिसांना शरजीलच्या लॅपटॉपवरून असे अनेक पुरावे सापडले की त्यांनी सीएएविरूद्ध लोकांना आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले ...