लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

"दिलीप काकांना साष्टांग दंडवत, त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच...", 'दशावतार'च्या दिग्दर्शकाची दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पोस्ट - Marathi News | dashavatar director subodh khanolkar shared special post for dilip prabhavalkar after movie success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिलीप काकांना साष्टांग दंडवत, त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच...", 'दशावतार'च्या दिग्दर्शकाची दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पोस्ट

'दशावतार'ला मिळालेलं प्रेम पाहून दिग्दर्शक सुबोध खानोलकर भारावून गेले आहेत. त्यांनी दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित - Marathi News | bhushan pradhan revealed the secret behind ketaki narayan photos announced new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित

भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे.  ...

'रंग दे बसंती' प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितलेले! सोहा अली खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाली... - Marathi News | bollywood actress soha ali khan reveals about she returned rang de basanti movie fees know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग दे बसंती' प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितलेले! सोहा अली खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितले अन्..., प्रसिद्ध अभिनेत्री खुलासा, काय होतं कारण? ...

"सिनेमा पाहिल्यानंतर मी पूर्णपणे हललो...", 'दशावतार' चित्रपटाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | dashavatar movie mla aaditya thackeray praised dilip prabhavalkar cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा पाहिल्यानंतर मी पूर्णपणे हललो...", 'दशावतार' चित्रपटाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंबासहित 'दशावतार' सिनेमा पाहिला. त्यांनीदेखील 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Dashavatar: कोणालाच जमलं नाही ते 'दशावतार'ने करून दाखवलं! शनिवारी दुप्पट कमाई, सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | dashavatar box office collection marathi movie earned double on 2nd saturday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dashavatar: कोणालाच जमलं नाही ते 'दशावतार'ने करून दाखवलं! शनिवारी दुप्पट कमाई, सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

प्रेक्षकांच्या काळजाचा घाव घेण्यास 'दशावतार' यशस्वी ठरला आहे. 'दशावतार'मुळे पुन्हा मराठी सिनेमांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.  ...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTT गाजवणार 'हा' हॉरर-कॉमेडी चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल? - Marathi News | 2025 Top Rated Horror Comedy Movie Sumathi Valavu Ott Release When And Where To Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTT गाजवणार 'हा' हॉरर-कॉमेडी चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल?

तुम्हाला हॉरर-कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा! ...

Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा - Marathi News | South Film star Mohanlal To Get Dadasaheb Phalke Award For His Contribution To Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा

Mohanlal, Dadasaheb Phalke Award: मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटात केलं काम, पद्म पुरस्कारांनीही झालाय सन्मान ...

"महाभारत फक्त सिनेमा नाही, एक यज्ञ आहे", आमिर खानचं भाष्य; यावर्षीच सुरु होणार काम? - Marathi News | aamir khan talks about his dream project mahabharat expect to start work on film this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाभारत फक्त सिनेमा नाही, एक यज्ञ आहे", आमिर खानचं भाष्य; यावर्षीच सुरु होणार काम?

हा प्रोजेक्ट माझ्या डोक्यात २५-३० वर्षांपासून सुरु आहे...-आमिर खान ...