तंबाखुजन्य पदार्थांच्या पाकिटांवर वैधानिक इशारा देण्याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वें आरोग्य मंत्रालयाने अधिसूचित केली आहेत. तंबाखुच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रथमच पाकिटावर १८00-११-२३५६ हा हेल्पलाइनचा क्रमांक टाकावा लागेल. ...
गेल्या काही वर्षांत तंबाखुचा वापर कमी झाला असला तरी भारतात १० ते १४ वर्षे वयोगटातील सहा लाख २५ हजार मुले दररोज सिगारेट ओढणारी आहेत, असे ग्लोबल टोबॅको अॅटलासने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ...
विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे ...