म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Cigarettes worth Rs 2.50 lakh seized रेल्वेच्या पार्सलमधून आलेल्या ३३ लाख ४० हजार रुपयांच्या विदेशी सिगारेटच्या तस्करीचा भांडाफोड रेल्वे सुरक्षा दलाने केला. दरम्यान, जप्त केलेल्या सिगारेट राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविण्यात आल्या आहेत. ...
सिगारेटचं थोटुक अनेकदा घरात किंवा बाहेर ट्रेमध्ये तसेच टाकलं जातं. तुमचा विश्वास बसणार नाही पण सिगारेटचं थोटुक ट्रेमध्ये पडून राहणं सिगारेट ओढण्याइतकंच जीवघेणं ठरू शकतं. ...