वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत जलवाहिनीलाही अनेक ठिकाणी गळती लागली आहे. साऊथसिटी येथील जलवाहिनीला अनेक दिवसांपासून गळती सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. ...
वाळूज महानगर : सिडकोत अतिक्रमण होत नाही अशी सर्वसाधारण नागरिकांचा समज आहे. पण सध्याची स्थिती पाहता हा समज चुकीचा ठरत आहे. घरमालकांनीच रस्त्यावर अतिक्रमण केल्याने नागरी वसाहत भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने व ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या ठिकाणी शाळेसाठी प्रत्येक गावाला एक भूखंड देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने कोंढाणे धरणास मंजुरी दिली होती. धरणाचे काम सुरूही झाले होते. मात्र त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना-भाजपा युतीने या धरणात भ्रष्टाचार झाला आहे असे भासवून धरणास विरोध दर्शवून काम बंद पाडले होते. ...
प्रकल्पग्रस्तांना शासनाने मंजूर केलेली भरपाई रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने सिडको प्रशासनावर आलेली जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांचे रक्कम भरण्यासाठी मुदत वाढ मिळण्यासाठी प्रशासकांची धावधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांकडून जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्यासाठी एक ते सहा योजनांची निर्मिती केली आहे. प्रशासनाने भुसंपादित केलेल्या जमिनी या अल्पदरात घेतल्या असल्याच्या कारणाने प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली ...