लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सिडकोसमोर आव्हान, आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, नैनाचे नियोजन - Marathi News |  CIDCO's challenge to the ambitious projects, international airport, metro, nain planning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सिडकोसमोर आव्हान, आंतरराष्टÑीय विमानतळ, मेट्रो, नैनाचे नियोजन

नव्या वर्षात सिडकोला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ...

रसायनयुक्तसांडपाण्याची वसाहतीत विल्हेवाट - Marathi News | Disposal of the commodity sewage settlement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रसायनयुक्तसांडपाण्याची वसाहतीत विल्हेवाट

सिडको वाळूजमहानगर परिसरातील नागरी वसाहतीत रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

हरीत गोलवाडी टेकडीचे स्वप्न भंगले - Marathi News |  The dream of green goiwadi hill breaks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हरीत गोलवाडी टेकडीचे स्वप्न भंगले

वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी ... ...

सिडकोला प्रकल्पग्रस्त गावांचा पडला विसर - Marathi News |  CIDCOLA remembers the villages affected by the project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिडकोला प्रकल्पग्रस्त गावांचा पडला विसर

ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित करून गब्बर झालेल्या सिडको प्रशासनाला अद्याप प्रकल्पग्रस्त गावांची नावेही व्यवस्थित माहीत नसल्याचे उघड झाले आहे. ...

शिल्लक ११०० घरांची लवकरच सोडत! सिडको जानेवारीत काढणार जाहिरात - Marathi News |  1100 houses leaving soon! Advertising for CIDCO in January | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिल्लक ११०० घरांची लवकरच सोडत! सिडको जानेवारीत काढणार जाहिरात

घरांचा मागणी तसा पुरवठा करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडेच १५ हजार घरांची सोडत काढण्यात आली. ...

सिडकोचे भूखंडधारक आता होणार मालक! - Marathi News | CIDCO landlords will now own the owner! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोचे भूखंडधारक आता होणार मालक!

मुख्यमंत्र्यांचा दिलासा; नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिकमध्ये हजारो भाडेपट्टाधारकांना फायदा ...

सिडको जमिनीचा भाडेकरार आता ९९ वर्षांचा - Marathi News | CIDCO land tenure is now 99 years old | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडको जमिनीचा भाडेकरार आता ९९ वर्षांचा

शहरवासीयांना दिलासा : मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश ...

सिडकोची २५ हजार घरे मालकीची होणार - Marathi News | CIDCO will own 25 thousand houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोची २५ हजार घरे मालकीची होणार

९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ अर्थातच कायमस्वरूपी घरमालकाच्या नावे करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा नाशिक शहरातील २५ हजार घरांचे मालक व पाच हजार भूखंडधारकांना लाभ होणार आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा होता ...