CIDCO : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहावरून सरकारने ठाणे महापालिका हद्दीतील सहा यूआरपींना मंजुरी दिली आहे. यासाठी ठाणे महापालिकेने खास क्लस्टर सेलची निर्मिती करून त्याची धुरा गेल्या वर्षी पाच अधिकाऱ्यांवर सोपवली होती. ...
CIDCO's initiative : कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे. ...
CIDCO News : सिडकोच्या वतीने शैक्षणिक, वैद्यकीय, संस्थात्मक, धर्मादाय, शासकीय आणि धार्मिक वापराकरिता वाटप केलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटईक्षेत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
MahaMumbai project : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता. ...
Raigad News : दिवा-पनवेल-उरण रेल्वे प्रकल्पासाठी १९६२ साली दहा महिने १५ दिवसांसाठी कोटनाका-काळाधोंडा येथील ८० शेतकऱ्यांच्या नाममात्र भुईभाड्याने घेतलेल्या १२९ एकर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता कब्जा करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे ...
नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या जमिनींचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी सेक्टर ३० येथे तुंगा हॉटेल प्रा. लि. या हॉटेल साखळी चालविणाऱ्या व्यवस्थापनाला हॉटेल उभारण्यासाठी विस्तीर्ण असा भूखंड दिलेला आहे. ...