CIDCO News : सिडको आस्थापनेवर काम करणाऱ्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पहिले घर घेतल्यानंतर आता दुसऱ्या घराचा लाभ घेता येणार नाही. सिडको व्यवस्थापन यासंदर्भात सुधारित नियमावली तयार करीत असल्याचे समजते. ...
सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रात विविध सुविधांची पूर्तता केली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे आदी नागरी सुविधांचा यात समावेश आहे. ...
सिस्को : कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने वाढत असून, यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठांना मोफत लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या उपकेंद्रावर सोयीऐवजी गैरसोयच अधिक असल्याने, ज्येष्ठांना उन्हाच्या दिवस ...
कोरोनाच्या काळात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी करंजाडे परिसरात कारवाई झाली. त्यानंतर, मंगळवारी कळंबोली येथे सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करत, अनधिकृत अतिक्रमणावर सिडकोने हातोडा मारला. ...
आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे. ...