ठेकेदारांकडून होणाऱ्या या फसवणूकीच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिडको-जेएनपीएला धारेवर धरुन भरावासाठी वापरण्यात आलेले टाकाऊ डेब्रिज काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
जेएनपीए-सिडकोच्या अंतर्गत घोळामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांमध्येच सुसूत्रता नसल्याने भुखंड वाटपाची प्रक्रिया कुणीही कितीही दावे केले असले तरी आणखी पाच वर्षे तरी पुढे जाण्याची शक्यता जेएनपीए कामगार ट्र्स्टींकडूनच व्यक्त केली ...
नैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआरनुसार ४००० चौ.मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. ...
Navi Mumbai: विकलेला भूखंड स्वतःच्या ताब्यात असल्याचे भासवून तो मेट्रोच्या कामासाठी सिडकोला देऊन २५ गुंठे भूखंड हडपल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सिडकोची ६० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ...