लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

मेट्रोचा प्रवास पुन्हा लांबणीवर, सिडकोने कसली कंबर - Marathi News | Metro journey extended again, CIDCO tightened its belt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोचा प्रवास पुन्हा लांबणीवर, सिडकोने कसली कंबर

CIDCO : सिडकोने बेलापूर ते पेन्धर, खांदेश्वर तळोजा, पेन्धर ते तळोजा आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ असे मेट्रोचे चार मार्ग नियोजित केले आहेत. याशिवाय हाच मेट्रो मार्ग पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार आहे. ...

लोणकढी थापेचे घोडे कुठे अडले ? सिडकोच्या घरांचे फ्री होल्ड प्रकरण वर्षानुवर्षे थंड बस्त्यात - Marathi News | Where did the horses get stuck? The free hold case of CIDCO houses has been in cold storage for years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोणकढी थापेचे घोडे कुठे अडले ? सिडकोच्या घरांचे फ्री होल्ड प्रकरण वर्षानुवर्षे थंड बस्त्यात

फ्री होल्ड प्रकरणाची निवडणूक आली की होते चर्चा  ...

घरांचे मार्केटिंग करण्यासाठी सिडको नवीन संस्थेच्या शोधात, इच्छुकांकडून मागविले प्रस्ताव - Marathi News | CIDCO in search of new organization for marketing houses, proposals invited from aspirants | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांचे मार्केटिंग करण्यासाठी सिडको नवीन संस्थेच्या शोधात, इच्छुकांकडून मागविले प्रस्ताव

CIDCO News : केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत आगामी काळात २ लाख १५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी ९० हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. ...

मेगागृह प्रकल्पात घर रद्द झालेल्यांना सिडकोकडून आणखी एक संधी, महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Another opportunity from CIDCO for those whose houses were canceled in the mega house project, important decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेगागृह प्रकल्पात घर रद्द झालेल्यांना सिडकोकडून आणखी एक संधी, महत्त्वपूर्ण निर्णय

CIDCO Home News : सिडकोच्या मेगागृह प्रकल्पात यशस्वी ठरलेल्या, परंतु आतापर्यंत घराचा एकही हप्ता न भरलेल्या अर्जदारांना सिडकोने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. ...

विमानतळबाधितांचा सिडकोवर मोर्चा, कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून धरपकड - Marathi News | Airport affected people March on CIDCO, attempt to cordon off office; Arrest by police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधितांचा सिडकोवर मोर्चा, कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून धरपकड

Navi Mumbai News : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी दहा गावांचे स्थलांतर करून त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. ...

सिडकोच्या घरांसाठी आता लॉटरी नाही; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य? - Marathi News | There is no lottery for CIDCO houses anymore; First come first served? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या घरांसाठी आता लॉटरी नाही; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य?

CIDCO home : मागील दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यांत पंचवीस हजार घरांची योजना राबविली आहे. यातील जवळपास सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. ...

गोपीचंद पडळकर यांचा नाशिकरोडला सत्कार - Marathi News | Gopichand Padalkar felicitated at Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोपीचंद पडळकर यांचा नाशिकरोडला सत्कार

नाशिकरोड:अहिल्यामाता मित्रमंडळ, राजमाता प्रतिष्ठान तसेच धनगर समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा नाशिकरोड येथे सत्कार करण्यात आला. ...

सफाई कामगारांचा सिडको भवनावर ठिय्या - Marathi News | Sweepers sit on the CIDCO building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सफाई कामगारांचा सिडको भवनावर ठिय्या

मागण्यांसाठी आंदोलन : कोरोनाच्या काळात सिडकोने दुर्लक्ष केल्याचा आरोप ...