लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको लॉटरी

CIDCO News in Marathi | सिडको मराठी बातम्या | सिडको लॉटरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Cidco, Latest Marathi News

लाच घेताना सिडकोच्या महाव्यवस्थापकावर कारवाई; लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई - Marathi News | Action against General Manager of CIDCO for taking bribe; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाच घेताना सिडकोच्या महाव्यवस्थापकावर कारवाई; लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

दहा हजार रुपयांची लाच घेताना सिडकोच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ...

एनआरआय संकुलाला बाप्पा पावला; सिडकोने दिला ४२ लाख देखभाल-दुरुस्ती खर्च; १२ वर्षांनंतर मिळाला न्याय - Marathi News | 42 lakh maintenance expenses paid NRI complex by CIDCO; Justice was served after 12 years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनआरआय संकुलाला बाप्पा पावला; सिडकोने दिला ४२ लाख देखभाल-दुरुस्ती खर्च; १२ वर्षांनंतर मिळाला न्याय

सीवूड्स सोसायटीचे सिडकोकडे दोन कोटी रुपये थकीत असून, त्यापैकी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी ४२ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. ...

सिडकोत प्रकल्पग्रस्तांची शंभर टक्के नोकर भरती करा, डीवायएफआयचा आंदोलनाचा इशारा  - Marathi News | Recruit 100% jobs of cidco project victims, DYFI warns of agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिडकोत प्रकल्पग्रस्तांची शंभर टक्के नोकर भरती करा, डीवायएफआयचा आंदोलनाचा इशारा 

सिडकोमध्ये इंजिनिअर,क्लार्क त्याचप्रमाणे इतर पदांसाठी नोकर भरती होणार आहे. ...

  80 गायी आणि 20 वासरं असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोची कारवाई  - Marathi News | CIDCO action on Nandini Goshale with 80 cows and 20 calves | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :  80 गायी आणि 20 वासरं असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोची कारवाई 

खारघर रेल्वे स्थानकातील मागील बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोने तोडक कारवाई केली आहे. ...

इर्शाळवाडी: 300 चौरस मीटरचा मिळणार भूखंड; जबाबदारी आता सिडकोवर - Marathi News | Irshalwadi: 300 square meter plot will be available | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडी: 300 चौरस मीटरचा मिळणार भूखंड; जबाबदारी आता सिडकोवर

आरसीसी संरक्षण भिंतीचे कवच, घर बांधण्यासाठी सिडकोची खरी कसोटी ...

भूखंडाचा ४० वाणिज्यिक वापर; नियोजित हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजच्या खर्चाची अशी तरतूद - Marathi News | 40 commercial use of the plot to meet the cost of the planned Hospital-Medical College | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूखंडाचा ४० वाणिज्यिक वापर; नियोजित हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजच्या खर्चाची अशी तरतूद

सिडकोचा नगरविकासला प्रस्ताव : मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा ...

सिडको घरांच्या सोडतीचे खरे नाही! ८५० कोटी दलालीचा प्रश्न चिघळला - Marathi News | CIDCO housing lottery is not true! The issue of 850 crore brokerage became a problem | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको घरांच्या सोडतीचे खरे नाही! ८५० कोटी दलालीचा प्रश्न चिघळला

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील विविध नोडमध्ये अल्प उत्पन्न आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जवळपास ६५ हजार घरे बांधली जाणार आहेत. ...

तिरुपती बालाजी मंदिराची ‘ ती ’ जागा पाणथळ क्षेत्रातच, पाहणीनंतर कांदळवन कक्षाचा अहवाल - Marathi News | Tirupati Balaji temple's 'it' site in wetland area, report of Kandalvan room after inspection | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तिरुपती बालाजी मंदिराची ‘ ती ’ जागा पाणथळ क्षेत्रातच, पाहणीनंतर कांदळवन कक्षाचा अहवाल

सिडकोने तिरुमला तिरुपती देवस्थानला मंदिर उभारण्यासाठी उलवे येथे १० एकरांचा भूखंड दिला आहे. ...