शहरातील सिडकोने विकसित केलेल्या वसाहती ९९ वर्षांच्या भाडेकरारावरून मालकी हक्कावर करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले. ...
सिडको प्रशासनाने आठवडाभरापूर्वी ५ लोकांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
वाळूज महानगर: सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकाम व रेखाकंन केल्याप्रकरणी दोन बिल्डरांविरुध्द सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारुती बबन मेंढे व दया भाऊराव मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांच ...
चारित्र्याच्या संशयावरून सतत शिवीगाळ करून अपमानित करणाऱ्या तरुण मुलाचा आई, मावशी आणि मावस बहिणीनेच गळा घोटल्याचे सिडको पोलिसांच्या तपासात समोर आले. ...
दुसऱ्या मजल्यावरील घरासमोर खेळत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने एक २ वर्षीय चिमुकली रविवारी सायंकाळी गंभीर जखमी झाली. आज पहाटे उपचारा दरम्यान तिचा शासकीय रुग्णालय घाटी येथे मृत्यू झाला. ...