सिडको भाजीमंडईचे वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केले आहे, तरीही ग्रामपंचायतीकडून भाजीमंडईचा वापर केला जात नाही. त्यामुळे हा हस्तांतरणाचा करार सिडको प्रशासन रद्द करणार असल्याची माहिती सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी दिली. ...
सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखाकंनप्रकरणी विकासकांना अभय देणाºया स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाºयांना सहआरोपी करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. ...