lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको औरंगाबाद

सिडको औरंगाबाद

Cidco aurangabad, Latest Marathi News

‘झालर’च्या आराखड्यावर मंत्रालयात साचली धूळ  - Marathi News | The dust on proposal of fringe area in cidco at Mantralaya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘झालर’च्या आराखड्यावर मंत्रालयात साचली धूळ 

झालरचा तिढा कायमस्वरूपी संपेल, अशी शक्यता सिडको नगररचना विभागातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली. ...

विकासकापाठोपाठ भूखंड खरेदीदारांनाही सिडकोने बजावल्या नोटिसा - Marathi News | Notices issued by CIDCO to buyers of plot after development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकासकापाठोपाठ भूखंड खरेदीदारांनाही सिडकोने बजावल्या नोटिसा

सिडको अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्य रेखांकन व बांधकाम करणाऱ्या विकासकापाठोपाठ भूखंड खरेदी करणाऱ्यांविरुद्धही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत रेखांकन केल्याप्रकरणी प्रशासनाने नुकत्याच ३३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. ...

सिडको वाळूज महानगरातील ३५ अतिक्रमणने काढली - Marathi News |  CIDCO took 35 encroachments in the metropolis of the wet city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको वाळूज महानगरातील ३५ अतिक्रमणने काढली

सिडको वाळूज महानगरात मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सिडको प्रशासनाने सोमवारपासून राबविण्यास सुरुवात केली. ...

पैसे भरूनही टँकर येत नाही; हजारो महिलांचे टँकरकडे दिवसरात्र डोळे... - Marathi News | No water by paying money; Thousands of women have awake late night for water tankers ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे भरूनही टँकर येत नाही; हजारो महिलांचे टँकरकडे दिवसरात्र डोळे...

फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही. ...

पाण्यासाठी सिडकोचे अधिकारी धारेवर - Marathi News |  Cedako officer Dhayarave for water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी सिडकोचे अधिकारी धारेवर

पाणी प्रश्नावर सिडको वाळूज कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत संतप्त नागरिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. ...

सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंत सुमारे २०० अतिक्रमणे - Marathi News | About 200 encroachments from cidco bus station to Harsul T-point | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंत सुमारे २०० अतिक्रमणे

अस्तित्वात असलेल्या सर्व्हिस रोडचा घोटलाय गळा ...

सिडको भाजीमंडई हस्तांतरणाचा करार रद्द करणार - Marathi News | Cancellation of CIDCO Bhajmeandi Transmission Agreement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको भाजीमंडई हस्तांतरणाचा करार रद्द करणार

सिडको भाजीमंडईचे वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण केले आहे, तरीही ग्रामपंचायतीकडून भाजीमंडईचा वापर केला जात नाही. त्यामुळे हा हस्तांतरणाचा करार सिडको प्रशासन रद्द करणार असल्याची माहिती सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी दिली. ...

सिडकोविरोधात शेतकरी, नागरिक एकवटले - Marathi News |  Farmers, citizens against CIDCO accumulated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडकोविरोधात शेतकरी, नागरिक एकवटले

तीसगाव वाळूज महानगर बचाव व आरोग्य बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ...