लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको औरंगाबाद

सिडको औरंगाबाद, मराठी बातम्या

Cidco aurangabad, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम - Marathi News | CIDCO now only for NOC in Chhatrapati Sambhajinagar; Will work on other schemes in the department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात सिडको आता फक्त एनओसीपुरतेच; विभागात इतर योजनांवर करणार काम

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे काम संपले आहे. ...

छ. संभाजीनगर परिसरातील विकासाचा मार्ग मोकळा; झालर क्षेत्र सिडकोकडून 'सीएसएमआरडीए'कडे वर्ग - Marathi News | Chh. Sambhajinagar area development path cleared; Jhalar area transferred from CIDCO to 'CSMRDA' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर परिसरातील विकासाचा मार्ग मोकळा; झालर क्षेत्र सिडकोकडून 'सीएसएमआरडीए'कडे वर्ग

३३ वर्षांनंतर सिडकोकडून गेले वाळूज महानगर, प्राधिकरणाची होणार दमछाक ...

सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू; या पर्यायी मार्गाचा करा वापर - Marathi News | Repair work on CIDCO Chowk to Harsul T Point road begins; Traffic diverted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको चौक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू; या पर्यायी मार्गाचा करा वापर

जळगाव रोड काँक्रिटीकरणास प्रारंभ, आठ टप्प्यांमध्ये होईल काम ...

फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा? - Marathi News | Free Hold's pending issue; Who's fault for CIDCO-HUDCO's vertical growth stop? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फ्री होल्डचे भिजत घोंगडे; सिडको-हडकोच्या व्हॅर्टिकल ग्रोथला कोणाचा खोडा?

सिडको-हडकोत ३५० चौरस फुटापासून तीन हजार चौरस फुटापर्यंतचे प्लॉट आहेत. सध्या या भागातील मालमत्ताधारकांना उंच इमारती बांधण्यास तांत्रिक मर्यादा आल्या आहेत. ...

सहा दिवसांसाठी सिडको उड्डाणपुलाची डावी, तर पाच दिवसांसाठी उजवी बाजू बंद राहणार - Marathi News | The left side of the CIDCO flyover will be closed for six days, while the right side will be closed for five days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा दिवसांसाठी सिडको उड्डाणपुलाची डावी, तर पाच दिवसांसाठी उजवी बाजू बंद राहणार

रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत या कामासाठी ठराविक टप्प्यांवर वाहतुकीसाठी हा पूल बंद असेल. ...

वाळूजमधून सिडकोचा काढता पाय; नगर विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | CIDCO out of from Waluj project; Six villages were excluded from the land acquisition process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमधून सिडकोचा काढता पाय; नगर विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

जिल्हाधिकाऱ्यांचे गॅझेट: गोलवाडी, वाळूज (बु,), नायगांव, पंढरपूर, तीसगांव, वळदगांव भूसंपादनातून वगळले ...

औरंगाबाद बसपोर्टला सरकारी ग्रहण; सिडकोने ‘एनओसी’ न दिल्याने ३ वर्षांपासून रखडले काम - Marathi News | Government's delay for Aurangabad Busport; Work stalled for 3 years due to CIDCO not giving 'NOC' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद बसपोर्टला सरकारी ग्रहण; सिडकोने ‘एनओसी’ न दिल्याने ३ वर्षांपासून रखडले काम

या सगळ्या चक्रव्यूहात तीन वर्षांपासून सिडको बसस्थानकावर ‘बीओटी’वर बांधण्यात येणाऱ्या कामाची अजून एक वीटही लागलेली नाही. ...

वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार - Marathi News | Waluj to Pisadevi; Aurangabad Municipal Corporation will be expanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार

वाळूज-पंढरपूर परिसर महापालिकेच्या क्षेत्रात घेण्यात यावा यासाठी सर्वांत आधी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. ...