सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
पुण्यात 14 आणि 16 वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलांनी भयंकर कृत्य केलं.. या मुलांनी सीआयडी ही क्राईम मालिका पाहून चोरी करण्यासाठी एका ज्येष्ठ महिलेचा खून केला.. हे कृत्य करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे प्लॅन रचला होता ते पाहून पोलीस अधिकारी देखील चक्र ...