शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

क्रिकेट : Christmas 2018 : क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा!

फूड : 'या आहेत 'ख्रिसमस स्पेशल डीश' - लजीज...!

जरा हटके : Christmas 2018: ख्रिसमसला मित्रांना द्या हे स्वस्तात मस्त गिफ्ट!

ट्रॅव्हल : ही आहेत ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे

गोवा : गोव्यात नाताळची जय्यत तयारी...

आंतरराष्ट्रीय : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी युरोपमधली ही सहा ठिकाणं आहेत बेस्ट

गोवा : गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन