शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

व्यापार : तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का

सखी : Secret Santa Gift: अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सिक्रेट सँटा' बनून गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत झक्कास पर्याय

सोशल वायरल : VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना

नांदेड : ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सुट्यांचे करा नियोजन, प्रवासाठी नांदेड-काकिनाडा विशेष रेल्वे मंजूर

गोवा : Konkan Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर सुट्टीनिमित्त विशेष गाड्या

फिल्मी : मी ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आले, त्यामुळे..; धर्मांतर केल्याच्या चर्चांवर राजेश्वरीने सोडलं मौन, म्हणाली-

फिल्मी : आमिर खान आणि देशमुखांची सून जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

क्राइम : टाेरेस घाेटाळा: ख्रिसमसच्या बहाण्याने संस्थापक परदेशात पसार; 'त्या' पत्राची चौकशी सुरू

पुणे : डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिसमस उत्साहात साजरा

कोल्हापूर : विदेशीपेक्षा देशी जोरात; वर्षभरात ७०० कोटींची दारू कोल्हापूरकरांच्या पोटात