नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
ख्रिसमसचा उत्सव आता काही दिवसांवरच आला आहे. ख्रिसमस म्हटला की, सॅंटा क्लॉज आणि आवडते गिफ्ट. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सॅंटा क्लॉजकडे इच्छा व्यक्त करतात. ...
नव्या पिढीमध्ये देशी भाषा आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ आणि त्याबाबत जागृती करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांनी दहा वर्षापूर्वी पासबान-ए-आदब या संस्थेची स्थापना केली आहे. ...