शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

सोलापूर : नाताळाची चाहूल; सोलापुरातील घरोघरी पोहोचू लागली येशू ख्रिस्त जन्माची सुवार्ता

आंतरराष्ट्रीय : ख्रिसमस परेडमध्ये सहभागी लहान मुले, नागरिकांना भरधाव एसयूव्हीनं चिरडलं; ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी

कोल्हापूर : पर्यटकांनी कोल्हापूर हाऊसफुल्ल, वाहतुकीची कोंडी : पर्यटन स्थळे बहरली

वसई विरार : नाताळ व कोरोनाच्या निमित्ताने सर्वधर्म मैत्रीला पोप फ्रान्सिस यांची विश्व बंधुत्वाची हाक

ट्रॅव्हल : 'हे' आहेत भारतातील सगळ्यात सुंदर अन् जगप्रसिद्ध ५ चर्च; एकदा नक्की भेट द्या

कोल्हापूर : हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर : ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना

अकोला : अकोल्यात नाताळ सण साधेपणाने साजरा

नाशिक : त्र्यंबक तालुक्यात नाताळ साजरा

फिल्मी : पुष्कर जोगचं फॅमिलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन Exclusive | Pushkar Jog and Family Christmas Celebration

फिल्मी : Christmas 2020 : अमिताभ, कंगना, करिना सगळ्यांनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो