शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

सखी : ख्रिसमस आणि न्यू इअर स्पेशल ड्राय फ्रुट केक अजून केला नाही? सोपी रेसिपी, करा झटपट!

सखी : काय डेअरिंगबाज माणूस; सगळ्या एक्स गर्लफ्रेंड्सचाच व्हाट्स अँप ग्रुप बनवून म्हणाला..

ट्रॅव्हल : 'या' चर्चमध्ये २५ डिसेंबर नव्हे तर ६ जानेवारील ख्रिस्मस साजरा होतो, कारण वाचून व्हाल थक्क

पुणे : Christmas Days: मराठी नाव असलेले पुण्यातील ‘ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च’

सखी : दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का?

भक्ती : Christmas 2021: हॅप्पी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते? पाहा, शब्दाचा मूळ अर्थ आणि इतिहास

सखी : Carrot cake recipe: लालचुटुक गाजराचा मऊमऊ केक; केक खावा तर असा! घ्या सोपी रेसिपी

मुंबई : Christmas 2021: नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन

सखी : How to make cake in cooker: ओव्हन नाही, कुकर तर आहे? करा कुकरमध्ये केक, सॉफ्ट-स्पॉंजी-सोपा!

पुणे : Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च