नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. Read More
Choco Lava Cake Recipe Without Oven: बाहेर मिळणारे ब्रॅण्डेड कंपन्यांचे चोको लाव्हा केक जसे असतात, अगदी तसेच आपण घरीही करू शकतो. आणि ते ही कुकरमध्ये.. बघा ही खास रेसिपी ...
Viral Post Of Mother For Christmas Vacation: सुटीमध्ये मुलं घरी आली की मुलांसोबत कसा वेळ घालवायचा, याचं एका आईने केलेलं हे जबरदस्त प्लॅनिंग सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे... ...