शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : नाताळ-नववर्षानिमित्त ६० हजार छत्रपती संभाजीनगरवासीय पर्यटनाला; 'या' ठिकाणांना पसंती

मुंबई : तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

सखी : फक्त १९९ रुपयांच्या आत विकत घ्या ४ आकर्षक गिफ्ट्स, सिक्रेट सांता होवून द्या प्रेमानं भेट

सखी : फक्त १० रुपयांचा बिस्कीट पुडा आणा- कुकरमध्ये एकदम स्पाँजी केक करा.. बघा रेसिपी 

सखी : ओव्हन नको आणि मायक्रोवेव्ह नको, यंदा कढईत करा ख्रिसमस केक- ही घ्या स्पॉँजी रवा केक रेसिपी

सखी : फक्त २० रुपयांत घरीच करा अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक, मायक्राेवेव्हचीही गरज नाही- बघा रेसिपी

फिल्मी : कियारा आडवाणीच्या घरी नाताळची तयारी; सजवला ख्रिसमस ट्री!

नवी मुंबई :  गोव्यात बिनधास्त साजरा करा नाताळ; ख्रिसमसनिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

आंतरराष्ट्रीय : ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट यांचे निधन, ५ जानेवारीला होणार अंत्यसंस्कार

सखी : करिश्मा कपूरचा सुपरकुल मिडी ड्रेस, थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी ठरू शकतो परफेक्ट... बघा ड्रेसची किंमत