शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाताळ

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळचे पहिले पोप ज्युलियस यांनी '25 डिसेंबर' हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून ख्रिसमस हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला.

Read more

सखी : न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे.....

फिल्मी : रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : 'हा महाराष्ट्र संतांचा आहे, santa चा नाही', ख्रिसमस साजरा केल्यामुळे केतकी माटेगाकर ट्रोल

फिल्मी : केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

राष्ट्रीय : ते पाहून मला ईर्ष्या होते; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

राष्ट्रीय : “ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी 

राष्ट्रीय : देशभरात ‘पिकनिक मूड’; ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर गर्दीचा महापूर

फिल्मी : सनी लिओनीने खास पद्धतीने साजरा केला ख्रिसमस, गरजू मुलांसाठी बनली सांताक्लॉज

फिल्मी : प्राजक्ता माळीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट; पोस्ट करत म्हणाली...

गोवा : २०२४ साठी गोमंतकीयांनो सावधान! नाताळ उत्सवांवर निर्बंध घालण्याचे मध्य प्रदेश सरकारचे परिपत्रक; गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा