लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ख्रिस गेल

ख्रिस गेल, मराठी बातम्या

Chris gayle, Latest Marathi News

गेल, ताहीरनंतर आफ्रिकेच्या 'या' खेळाडूची वर्ल्ड कपनंतर निवृत्ती - Marathi News | JP Duminy will retire from ODI cricket after the 2019 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेल, ताहीरनंतर आफ्रिकेच्या 'या' खेळाडूची वर्ल्ड कपनंतर निवृत्ती

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर यांनी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

फक्त 15 धावा करत ख्रिस गेलने रचला नवीन विक्रम - Marathi News | Chris Gayle created a new record with just 15 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त 15 धावा करत ख्रिस गेलने रचला नवीन विक्रम

गेलचे वय आहे 39. पण अजूनही युवा खेळाडूंना लाजवेल, अशी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. ...

कॅरेबियन वादळ वर्ल्ड कपनंतरही घोंगावणार; ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? - Marathi News | Chris Gayle hints at 'un-retirement' after six-laden 162 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅरेबियन वादळ वर्ल्ड कपनंतरही घोंगावणार; ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार?

चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. ...

ख्रिस गेलची शतकी खेळी विंडीजला कशी पडली महाग? - Marathi News | How did Chris Gayle score a century, how expensive was the West Indies? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलची शतकी खेळी विंडीजला कशी पडली महाग?

गेलचे शतक वेस्ट इंडिजसाठी तोट्याचेच; षटकार-चौकार महत्त्वाचे की धावगतीतले सातत्य, गेलच्या खेळीमुळे नवी चर्चा ...

ख्रिस गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्त, या देशात खेळणार अखेरचा सामना - Marathi News | Chris Gayle to retire from ODI format following World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्त, या देशात खेळणार अखेरचा सामना

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. ...

तो मैदानात पडला आणि स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये गेला - Marathi News | He fell into the ground and went from the stretcher to the hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो मैदानात पडला आणि स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये गेला

मैदानात पॉलसाठी स्ट्रेचर आणले गेले आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ...

धावांचा बकासुर परतला, ख्रिस गेलचे संघात पुनरागमन - Marathi News | Chris Gayle returned to west indies team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावांचा बकासुर परतला, ख्रिस गेलचे संघात पुनरागमन

गेल जुलै 2017मध्ये आपला अखेरचा सामना वेस्ट इंडिजसाठी खेळला होता. ...

सहा महिन्यांनंतर 'हा' स्फोटक फलंदाज विंडीज संघात परतला,  इंग्लंडच्या चमूत चिंता - Marathi News | Chris Gayle and Nicholas Pooran join WINDIES squad for the 1st and 2nd ODI against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सहा महिन्यांनंतर 'हा' स्फोटक फलंदाज विंडीज संघात परतला,  इंग्लंडच्या चमूत चिंता

वेस्ट इंडिज संघाने कसोटी मालिकेत इंग्लंडला मानहानिकारक पराभव पत्करण्यास भाग पाडले. ...