लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रांगदा सिंग

चित्रांगदा सिंग, मराठी बातम्या

Chitrangada singh, Latest Marathi News

 ‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने या चित्रपटातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे.
Read More
Sara Ali Khan Gaslight Trailer: सस्पेन्स, थ्रील अन् गॅसलायटिंग..., अली खानच्या ‘गॅसलाइट’चा रहस्यमय ट्रेलर रिलीज - Marathi News | sara ali khan vikrant massey chitrangada singh gaslight official trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स, थ्रील अन् गॅसलायटिंग..., अली खानच्या ‘गॅसलाइट’चा रहस्यमय ट्रेलर रिलीज

Sara Ali Khan Gaslight Trailer: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाईट' (Gaslight) हा सिनेमा येत्या ३१ मार्चला रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ...

चित्रांगदा सिंग इटालियन अभिनेता मार्कोसोबत शेअर करणार स्क्रिन, फर्स्ट लूक आऊट - Marathi News | Chitrangada Singh to share screen with Italian actor Marco, first look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रांगदा सिंग इटालियन अभिनेता मार्कोसोबत शेअर करणार स्क्रिन, फर्स्ट लूक आऊट

वयाच्या 46 व्या वर्षीही चित्रांगदा सौंदर्याच्या बाबतीत आजच्या अभिनेत्रींनी टक्कर देते. सोशल मीडियावर फोटोंमुळे ती चर्चेत असते. ...

नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात - Marathi News | beautiful hot actress living actor bobby deols house leaving husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात

Bobby deol: सेलिब्रिटींच्या आयुष्याशी निगडीत कोणतीही गोष्ट चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी वेगाने व्हायरल होते. ...

सावळ्या रंगामुळे झाली होती रिजेक्ट चित्रांगदा सिंग, मग गुलजार साहेबांनी दिला होता पहिला ब्रेक - Marathi News | Unknown facts about actress chitrangada singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावळ्या रंगामुळे झाली होती रिजेक्ट चित्रांगदा सिंग, मग गुलजार साहेबांनी दिला होता पहिला ब्रेक

हे. तिचा जन्म 28 मार्च 1976 साली राजस्थानच्या जयपूरमध्ये झाला. चित्रागंदाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ...

फिट अ‍ॅण्ड फाइन अभिषेक बच्चनला काय झाले? फोटोत अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण - Marathi News | What happened to fit and fine Abhishek Bachchan? It is difficult to identify the actor in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट अ‍ॅण्ड फाइन अभिषेक बच्चनला काय झाले? फोटोत अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण

अभिषेक बच्चनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

...म्हणून चित्रांगदाला मिळत नव्हत्या मॉडलिंग असाइनमेंट, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | chitrangda singh claims she lost modelling assignments because of skin color | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून चित्रांगदाला मिळत नव्हत्या मॉडलिंग असाइनमेंट, अभिनेत्रीचा खुलासा

हजारो ख्वाईशें ऐसी’ या सिनेमातून चित्रांगदा सिंगने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ...

घटस्फोटीत अभिनेत्रीला बॉबी देओलचा आधार, सध्या राहते त्याच्याच घरात - Marathi News | Chitrangada Singh Living In Bobby Deol House On Rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटीत अभिनेत्रीला बॉबी देओलचा आधार, सध्या राहते त्याच्याच घरात

चित्रांगदा सिंग बॉलिवूडमध्ये फारसी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे़ सोशल मीडियावरचा तिचा हॉट आणि ग्लॅमरस पाहिल्यानंतर ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही. ...

नवाजुद्दीनसोबतच्या ‘त्या’ सीनमुळे चित्रांगदाला सोडावा लागला होता चित्रपट!! - Marathi News | chitrangada singh birthday special story, know interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीनसोबतच्या ‘त्या’ सीनमुळे चित्रांगदाला सोडावा लागला होता चित्रपट!!

नेमके काय होते प्रकरण.. ...