चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
औरंगाबादमधील बलात्कार प्रकरणी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार तरुणी शहरातील रहिवासी असून तिचे शिक्षण बी.ए. डीएड असे झाले आहे. सध्या बेरोजगार असल्याने ती कॉलनीतील मुलांचे ट्युशन घेते. ...
Bjp, ChitraWagh, Ratnagirinews आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. भाजपतर्फे सोमवारी रत्नागिरी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ...
Mumbai Minor Girl Rape in Goregoan News: एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी संतप्त भावना मनसेने व्यक्त केली आहे. ...