चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आज महाबळेश्वर येथून चित्र वाघ यांनी माध्यमांशी सवांद साधला आहे, पहा चित्र वाघ नेमकं काय म्हणाल्या आहेत ...
'मेहबूब शेख प्रकरणात आज चित्र वाघ यांनी अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'मेहबूब शेख सरकारचा जावई आहे का?' असा सवालही यावेळी त्यांनी केला. पहा हि सविस्तर बातमी - ...
डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. ...
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. पण चित्रा वाघ यांनी टीका का केली आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...