चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत. Read More
सत्तास्थापनेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना प्रत्येकी 14 मंत्रीपदे मिळणार अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या मंत्रीमंडळात महिला नेत्यांना संधी मिळणार हे तेवढंच खर आहे. यानुसार राष्ट्रवादीतून रुपाली चाकणकर, काँग्रेसमधून यशोमती ठाकूर ...
50-50 च्या फॉर्म्युल्यावरून भाजपने भूमिका बदलल्यामुळे अखेर शिवसेनेने युतीसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. तर शिवसेना सोबत येणार नसल्यामुळे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरण देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुण्याच्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली. काल (दि.२६) रोजी चित्रा वाघ यांनी या पदाचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर तातडीने चाकणकर यांची निवड करण्यात आली. ...