लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?, चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना पत्र - Marathi News | Chitra Wagh's letter to Home Minister dilip walase patil about suman kale custody death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?, चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना पत्र

पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेल्या पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांच्या प्रकरणाबाबत राज्य सरकारचे उदासीन, वेळ काढू आणि तितकेच अन्यायकारक धोरण आहे. ...

Chitra Wagh: महाविकास आघाडी म्हणजे जनतेची वारंवार फसवणूक करणारे मिस्टर नटवरलालचे सरकार - Marathi News | The Mahavikas Aghadi is the government repeatedly deceives the people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: महाविकास आघाडी म्हणजे जनतेची वारंवार फसवणूक करणारे मिस्टर नटवरलालचे सरकार

राज्यात अनेक ठिकाणी महिला व मुलींवर अन्याय व अत्याचार झाले. या घटनांमध्ये पोलीस व राजकारण्यांचे हात बरबटले आहेत ...

Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही - Marathi News | Restore power supply otherwise the government will not be left in shock said chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही

जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत ...

Devendra Fadanvis: महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ, चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | Devendra Fadanvis: Mahavikas Aghadi Ka Haath, with Underworld K, Chitra Wagh targets Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ, चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर निशाणा

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. ...

आली रे आली गांजा बहाद्दरच बारी आली, चित्रा वाघ यांची मलिकांवर बोचरी टीका - Marathi News | Aali re aali ganja bahaddarcha bari aali, chitra wagh on nawab malik on drugs case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आली रे आली गांजा बहाद्दरच बारी आली, चित्रा वाघ यांची मलिकांवर बोचरी टीका

भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ...

Chitra Wagh : "आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा", आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Chitra Wagh attacks state government over fire accident fire in covid ward of civil hospital in ahemadnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा - चित्रा वाघ

Chitra Wagh : आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. ...

तुमच्या वडिलांनी ‘ही’ वेळ आणलीय; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं मंत्री आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र - Marathi News | Over Controversy on Health Department Exam BJP Chitra Wagh's letter to Minister Aditya Thackeray | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :तुमच्या वडिलांनी ‘ही’ वेळ आणलीय; चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र

Chitra Wagh Letter to Aditya Thackeray over Health Department Exam: विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आल्यावर मात्र ते गप्प बसलेत. तेही जेव्हा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. ...

ट्विटवरुन गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का?; चित्रा वाघ यांचा सवाल  - Marathi News | bjp leader chitra wagh slams nawab malik cm uddhav thackeray sameer wankhede case kranti redkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ट्विटवरुन गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का?"

महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक (Nawab Malik) यांना कोणी दिला?, चित्रा वाघ यांचा सवाल ...