लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
नववर्ष परिवर्तनाची पहाट घेऊन येणार असेल; चित्रा वाघ राजधानी दिल्लीत - Marathi News | Chitra Wagh in Delhi with J P nadda, 'New Year will bring dawn of change ...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्ष परिवर्तनाची पहाट घेऊन येणार असेल; चित्रा वाघ राजधानी दिल्लीत

भाजपची 80 जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे ...

महिलांच्या संरक्षणाबाबत सरकार उदासीन, महाडमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांचा घणाघात - Marathi News | The government is indifferent towards the protection of women, BJP's Chitra Wagh in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिलांच्या संरक्षणाबाबत सरकार उदासीन, महाडमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांचा घणाघात

Chitra Wagh : महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष केले. तसेच राज्यात अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रिय कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ...

“शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा!”: चित्रा वाघ  - Marathi News | bjp chitra wagh demands according to shakti act first offense should be filed against shiv sena mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा!”: चित्रा वाघ 

महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे, हे आमदारांच्या विधानातून दिसून आले, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. ...

शेख यांचा अब्रनुकसानीचा दावा, चित्रा वाघ यांचे बीड न्यायालयात शपथपत्र - Marathi News | Mehboob Sheikh's claim for damages, Chitra Wagh's affidavit in Beed court | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेख यांचा अब्रनुकसानीचा दावा, चित्रा वाघ यांचे बीड न्यायालयात शपथपत्र

शिरुर कासार येथील तरुण सराफा व्यापारी विशाल कुल्थे यांची मे २०२१ मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ १८ जुलै २०२१ रोजी शिरुर कासार येथे आल्या होत्या. ...

रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?, चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना पत्र - Marathi News | Chitra Wagh's letter to Home Minister dilip walase patil about suman kale custody death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?, चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना पत्र

पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेल्या पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांच्या प्रकरणाबाबत राज्य सरकारचे उदासीन, वेळ काढू आणि तितकेच अन्यायकारक धोरण आहे. ...

Chitra Wagh: महाविकास आघाडी म्हणजे जनतेची वारंवार फसवणूक करणारे मिस्टर नटवरलालचे सरकार - Marathi News | The Mahavikas Aghadi is the government repeatedly deceives the people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: महाविकास आघाडी म्हणजे जनतेची वारंवार फसवणूक करणारे मिस्टर नटवरलालचे सरकार

राज्यात अनेक ठिकाणी महिला व मुलींवर अन्याय व अत्याचार झाले. या घटनांमध्ये पोलीस व राजकारण्यांचे हात बरबटले आहेत ...

Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही - Marathi News | Restore power supply otherwise the government will not be left in shock said chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही

जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत ...

Devendra Fadanvis: महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ, चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | Devendra Fadanvis: Mahavikas Aghadi Ka Haath, with Underworld K, Chitra Wagh targets Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ, चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर निशाणा

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. ...