लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
“चित्राताई यावर प्रतिक्रिया देणार की नाही?” भाजप जिल्हाध्यक्षांच्या व्हिडिओवर काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress yashomati thakur criticises bjp over solapur district chief shrikant deshmukh viral video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चित्राताई यावर प्रतिक्रिया देणार की नाही?” भाजप जिल्हाध्यक्षांच्या व्हिडिओवर काँग्रेसचा सवाल

हे ‘ईडी सरकार’ तर आहेच, पण आता ‘क्लीन चीट’ सरकार म्हणायचे का, अशी विचारणा यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ...

Chitra Wagh BJP vs Goa Congress: 'गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।', भाजपाचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Devendra Fadnavis led BJP leader Chitra Wagh warning Congress about revolt in goa Chhattisgarh Rajasthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गोवा तो झांकी है, राजस्थान छत्तीसगढ़ बाकी है।', भाजपाचा काँग्रेसला इशारा

गोव्यातील काँग्रेसचे ११ पैकी १० आमदार भाजपात येण्याची चर्चा ...

…अन्यथा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करू; चित्रा वाघ यांचा इशारा - Marathi News | Otherwise we will agitation outside the Commissioner's office; BJP Chitra Wagh's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…अन्यथा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करू; चित्रा वाघ यांचा इशारा

प्रशासकांनी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ वस्तूंपैकी रेनकोट, नोटबूक, स्टेशनी व बूट,सॉक्स यांचे प्रस्ताव १७ जून रोजी रोजी मंजूर केले. दप्तराचा तर अजुनही पत्ता नाही, त्यामुळे मुलांना हे साहित्य कधी मिळणार आहे? ...

Chitra Wagh : "काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके"; भाजपाचा संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut And BMC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके"; भाजपाचा संजय राऊतांना टोला

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. ...

Devendra Fadnavis : "सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते" - Marathi News | Maharashtra Political Crisis BJP Atul Bhatkhalkar And Chitra Wagh Tweet Over Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते"

Maharashtra Political Crisis And Devendra Fadnavis : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "देवेंद्र आभाळा एवढा..." असं म्हणत कौतुक केलं आहे. ...

Maharashtra Political Crisis : "१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून...", भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Political Crisis : "Because 105 MLAs were housed at home ...", BJP leader Chitra Wagh's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून...", भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ...

"कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Uddhav Thackeray Led Shivsena MP Sanjay Raut slammed by Devendra Fadnavis led BJP Chitra Wagh over Doctor Compounder 40 Dead Bodies remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये..."; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

संजय राऊतांची शिंदे गटावर टोकाच्या शब्दात टीका ...

Chitra Wagh : "... यातच तुमचा फोलपणा कळतो"; चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena and Uddhav Thackeray Over hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... यातच तुमचा फोलपणा कळतो"; चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्र दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.  ...