लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रा वाघ

Chitra Wagh Latest news, मराठी बातम्या

Chitra wagh, Latest Marathi News

चित्रा वाघ Chitra Wagh या राज्यातील राजकारणात सक्रिय आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात त्या सातत्यानं वाचा फोडत असून त्या महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षादेखील आहेत.
Read More
"तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray on so many issues in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

Chitra Wagh : "कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ" - Marathi News | BJP Chitra Wagh slams india alliance meeting and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ"

BJP Chitra Wagh : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Chitra Wagh : "उद्धवजी... तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नाही तर स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis japan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी... तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नाही तर स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ...

Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट; पक्ष संपल्यापासून मानसिक संतुलन बिघडलंय" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over BJP And Devendra Fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट; पक्ष संपल्यापासून मानसिक संतुलन बिघडलंय"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील घटना - Marathi News | Four female students were sexually assaulted by a teacher; The incident at a municipal school in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील घटना

सदर प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलिसांची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

"महिला खासदार असूनही...", चतुर्वेदींकडून राहुल गांधींचं समर्थन अन् चित्रा वाघ संतापल्या - Marathi News |  BJP leader Chitra Wagh has criticized Priyanka Chaturvedi along with Uddhav Thackeray and Aditya Thackeray over Congress MP Rahul Gandhi's Flying Kiss Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिला खासदार असूनही...", चतुर्वेदींकडून गांधींचं समर्थन अन् चित्रा वाघ संतापल्या

Flying Kiss Row : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवरून चांगलेच राजकारण तापले आहे. ...

"तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केलीय" - Marathi News | "Our surgical strikes beat your strike rate", Chitra Wagh on supriya sule speech of lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या स्ट्राईक रेटवर आमच्या सर्जिकल स्ट्राईकने मात केलीय"

अशा पाडकामावर तर तुमची एकाधिकारशाही आहे तुमच्या एकेकाळच्या तीन खांबी सर्कशीचा एक टेकू राहिलेल्या खुद्द उद्धव ठाकरेंनीच म्हटले होते ...

Chitra Wagh : "राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही"; भाजपाचा जोरदार पलटवार - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over thane speech on Droupadi Murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही"; भाजपाचा जोरदार पलटवार

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...