शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चिराग पासवान

Chirag Paswan :  चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

राष्ट्रीय : NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?

राष्ट्रीय : चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   

राष्ट्रीय : बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?

राष्ट्रीय : '१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार

राष्ट्रीय : मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे...; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रीय : BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

राष्ट्रीय : बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

राष्ट्रीय : 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत