लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिपळुण

चिपळुण

Chiplun, Latest Marathi News

चिपळूणकरांच्या उरात पुन्हा धडकी, मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा - Marathi News | chiplun vashista river near to overflow heavy rain continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिपळूणकरांच्या उरात पुन्हा धडकी, मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा

तहसीलदारांनी चिपळूण नगरपालिका आणि पूर बाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...

चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टळणार! अखेर वाशिष्ठी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला - Marathi News | the new bridge over the river Vashishti opened in chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टळणार! अखेर वाशिष्ठी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला

Chiplun News : गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येणार असून,  मुंबई - गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा असलेला नवा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. ...

चिपळूणला 'युथ फॉर डेमोक्रसी' ग्रुपची मिळाली पहिली मदत; प्रशासनापूर्वीच पोहोचला ग्रुप! - Marathi News | Chiplun gets first aid from Pune! The 'Ha' group arrived before the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिपळूणला 'युथ फॉर डेमोक्रसी' ग्रुपची मिळाली पहिली मदत; प्रशासनापूर्वीच पोहोचला ग्रुप!

पहिल्याच दिवसापासून 'युथ फॉर डेमॉक्रसी' या तरुणांच्या ग्रुपनं दिला मदतीचा हात ...

'थांब रे, मध्ये बोलू नको...', सर्वांसमोर नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना केलं गप्प - Marathi News | 'Wait, don't talk in ...', Narayan Rane silenced Praveen Darekar in front of everyone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'थांब रे, मध्ये बोलू नको...', सर्वांसमोर नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना केलं गप्प

Chiplun Flood Update: भाजप नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. ...

Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | devendra fadnavis's reaction on sharad pawar's appeal that leaders should avoid flood affected area visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

Devendra Fadnavis to Sharad Pawar: 'दौऱ्यांमुळे शासकीय यंत्रणेचं काम वाढतं, त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं.' ...

'कुठंही गेलं तरी जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं', अजित पवारांचा भास्कर जाधवांना टोला - Marathi News | 'Wherever you go, you have to listen to the people', Ajit Pawar lashes out at Bhaskar Jadhav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'कुठंही गेलं तरी जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं', अजित पवारांचा भास्कर जाधवांना टोला

Ajit Pawar Sangli visit: 'राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी' ...

Raigad Landslides: तळीयेमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Raigad Landslides: Rescue operation stopped in Taliye Village; Declare the missing people dead, villagers demand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Landslides: तळीयेमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करा, ग्रामस्थांची मागणी

Raigad Landslides: दरडीखाली दबलेले ४९ जणांचे मृतदेह काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. ...

'थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे...', भास्कर जाधवांच्या 'त्या' कृत्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut's reaction on bhaskar jadhav's behavior with woman in chiplun | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे...', भास्कर जाधवांच्या 'त्या' कृत्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Shivsena MP Sanjay Raut on MLA Bhaskar Jadhav: 'लोकांचा आक्रोश समजून घेणं महत्त्वाचं आहे.' ...