Chipi Airport Inauguration: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने विमानाने गावी जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. ... ...