लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिपी विमानतळ

चिपी विमानतळ, मराठी बातम्या

Chipi airport, Latest Marathi News

Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला" - Marathi News | cm uddhav thackeray speaks on chipi airport criticize minister narayan rane maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला"

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी. ...

Chipi Airport Inauguration: जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही  - Marathi News | aaditya thackeray assured emphasis on how tourists from every corner of world come to konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही

Chipi Airport Inauguration: दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. ...

Chipi Airport : या विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - अजित पवार - Marathi News | chipi airport inauguration ajit pawar speaks on it is important for konkan Maharashtra tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chipi Airport : या विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - अजित पवार

कोकणाला निसर्गाचं वरदान आहे, कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं : अजित पवार ...

अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी सुभाष देसाईंची फटकेबाजी - Marathi News | minister subhash desai speaks on chipi airport inauguration uddhav thackeray narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो"

सर्वांनी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केलं तर काय होतं हे या विमानतळाच्या दृष्टीनं दिसून येतं, देसाई यांचं वक्तव्य. ...

Chipi Airport Inauguration : "काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडस करू नये"  - Marathi News | shivsena vinayak raut slams narayan rane over chipi airport inauguration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडस करू नये

Chipi Airport Inauguration Shivsena Vinayak Raut And Narayan Rane : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Chipi Airport Inauguration: “चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही”; नारायण राणे बॅकफूटवर? - Marathi News | narayan rane clears that no politics in chipi airport inauguration programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही”; नारायण राणे बॅकफूटवर?

Chipi Airport Inauguration: कार्यक्रमाला गालबोट लागेल, असे काही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. ...

Narayan Rane: "मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर...", सेनेला डिवचताना नारायण राणेंचं मोठं विधान - Marathi News | Narayan Rane slams maharashtra govt over not inviting Devendra Fadnavis to chipi airport opening ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर...'', सेनेला डिवचताना नारायण राणेंचं मोठं विधान

Narayan Rane: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारकडून मान राखला जात नसल्याची राणेंची टीका ...

Narayan Rane: 'मुख्यमंत्र्यांनी यावं म्हावरं खावं, पाहुणचार करावा अन् परत जावं'; नारायण राणेंचा टोला - Marathi News | narayan rane slams cm uddhav thackeray over chipi airport opening ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांनी यावं म्हावरं खावं, पाहुणचार करावा अन् परत जावं'; नारायण राणेंचा टोला

Narayan Rane: शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षाचा नवा अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...