लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिन्मय मांडलेकर

चिन्मय मांडलेकर

Chinmay mandlekar, Latest Marathi News

थिएटर गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा ‘सुभेदार’ आता OTTवर, जाणून घ्या कुठे पाहता येणार - Marathi News | Digpal lanjekar subhedar movie now available on amazon prime video ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा ‘सुभेदार’ आता OTTवर, जाणून घ्या कुठे पाहता येणार

रुपेरी पडदा गाजवल्यानंतर दिग्पाल लांजेकरचा सुभेदार ओटीटी प्लॉटफॉर्म गाजवणार आहे. ...

सुबोध भावेमुळे चिन्मय मांडलेकरला बसावं लागलं होतं घरी; 'वादळवाट'च्या वेळी घडला होता किस्सा - Marathi News | Chinmoy Mandalakar had to sit at home because of Subodh Bhave; The story happened during 'Wadalwat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेमुळे चिन्मय मांडलेकरला बसावं लागलं होतं घरी; 'वादळवाट'च्या वेळी घडला होता किस्सा

Chinmay mandalekar: त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट येत असूनही त्याला कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये काम करता येत नव्हतं. ...

'जवान'ला टक्कर देतोय दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार', बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच - Marathi News | dipgal lanjekar subhedar marathi movie vs shah rukh khan jawan on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'ला टक्कर देतोय दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार', बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' हा ऐतिहासिक मराठी सिनेमा 'जवान'ला तगडी टक्कर देत आहे.  ...

हिंदी सिनेमांच्या गर्दीतही सुभेदारनं राखला गड, तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम - Marathi News | Digpal lanjekar subhedar box office collection crossed 13cr in third week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी सिनेमांच्या गर्दीतही सुभेदारनं राखला गड, तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम

हिंदी बिग बजेट सिनेमांच्या शर्यतीत सुद्धा सुभेदार बॉक्स ऑफिसवरील आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. ...

"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..." - Marathi News | subhedar fame ajay purkar said i talk in marathi even at airport we should feel proud of being maharashtrian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..."

"रेस्टॉरंटमध्ये जाऊन इंग्लिश का बोलायचं?", अजय पूरकर स्पष्टच बोलले ...

'सुभेदार'ने गड राखला! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमावले 'इतके' कोटी - Marathi News | sigpal lanjekar subhedar marathi movie box office collection crossed 8cr in first week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार'ने गड राखला! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमावले 'इतके' कोटी

'सुभेदार' बॉक्स ऑफिसवर सुसाट! पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची कमाई ...

'सुभेदार’ करतोय बॉक्स ऑफिसवर राज्य; दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Digpal lanjekar subhedar movie box office collection for five days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार’ करतोय बॉक्स ऑफिसवर राज्य; दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटाने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरु आहे. ...

दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, अवघ्या तीन दिवसांत कमावले कोट्यवधी - Marathi News | Digpal lanjekar subhedar movie box office collection for two days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, अवघ्या तीन दिवसांत कमावले कोट्यवधी

एकीकडे बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची चर्चा असतानाच ‘सुभेदार' प्रेक्षकांची गर्दी आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे. ...