चिन्मय मांडलेकर, मराठी बातम्या FOLLOW Chinmay mandlekar, Latest Marathi News
लवकरच चिन्मय राजकारणावर आधारित असलेला ‘गव्हर्नर’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
तुम्हाला कोरिओग्राफरचं नाव पोस्टरवर द्यायचंय पण... ...
अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf)आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली 'आई बाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका चर्चेत आहे. ...
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेतून कमबॅक करणार आहे ...
चिन्मयने क्रिकेटर सूर्यकुमार यादवसाठी पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. आपल्या सोशल मीडियावरुन चिन्मयने सूर्यकुमार यादवचा फोटो शेअर केला आहे. ...
'दामिनी', 'अंदाज अपना अपना' अशा लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत (rajkumar santoshi) ...
चिन्मयची पत्नी नेहाने नवऱ्यासाठी खास पोस्ट लिहीत त्याचं कौतुक केलं आहे. ...
प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिलला सोहळा पार पडला. ...